१० मे ला शेतकरी महीला आघाडी चे वतीने ” स्वयंसिद्धा कर्तुत्ववान धैर्यशील महिलांचा सत्कार कार्यक्रम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शेतकरी महिला आघाडी व रावेरी गावक-यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा ' सितानवमी " चे पावन पर्वावर ज्या महिलांचे पतीच्या मृत्यू नंतर विधवा किंवा…
