आम आदमी पार्टीने उघडकीस आणलेल्या मनपातील 1 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत,5 दिवसात उघडे पडणार भ्रष्टाचाराचे पितळ – आप
महापौरांच्या वार्डातील निविदा घोटाळा चंद्रपूर : आम आदमी पार्टीने उघडकीस आणलेल्या मनपातील 1 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. महापौर यांच्या प्रभागातील वडगाव येथे पूर्वीच बांधकाम झालेल्या…
