ढाणकी नगरपंचायतीत मुख्याधिकारी व नगरपंचायत अभियंता याची नियुक्ती करा : जॉन्टी विणकरे यांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी
ढाणकी प्रतिनिधी.. (प्रवीण जोशी) गेल्या अनेक महिन्यांपासून येथील नगरपंचायतीचा कारभार प्रभारी मुख्याधिकारी, व प्रभारी नगरपंचायत अभियंता यांच्या भरवश्यावरच सुरू असल्याने येथील विकासा कामांना खीळ बसत आहे, ढाणकी येथे मुख्याधिकारी व…
