उर्जा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले उमरखेड, महागाव मतदारसंघात रोहित्र बसविण्याचे व मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश
प्रतिनिधी//शेख रमजान जनतेच्या सुरक्षिततेसह अखंड व दर्जेदार वीजपुरवठा ही शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी प्रशासनाने तत्परता व कार्यक्षमतेने काम करावे असे निर्देश देत उमरखेड, महागाव मतदारसंघात गरजेच्या ठिकाणी रोहित्र बसविण्याचे व…
