लहानशा गावातून थेट विदेशात शिक्षणासाठी झेप!, आय एल टी एस परीक्षा पास करून सिडनी विद्यापीठात प्रवेश
सहसंपादक : रामभाऊ भोयर पोटगव्हान गावातल्या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली आणि शिक्षणाची जिद्द उराशी बाळगणारी कु भूमिका नरेश गायकवाड हिने आपल्या कर्तृत्वाने थेट ऑस्ट्रेलियापर्यंत झेप घेतली आहे. आपल्या मुलीला चांगले…
