गांजेगाव च्या तंटामुक्त अध्यक्ष पदी शिवहार महाद लींग पळसकर यांची बिनविरोध निवड
प्रतीनिधी: प्रवीण जोशी ,ढाणकी उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथे दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.या सभेमध्ये तंटामुक्त अध्यक्ष म्हणून शिवहार महादलींग पळसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.…
