कापूस वेचणीला मजुरच भेटेना, वेचणीला एक हजार रुपये क्विंटल
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात काही दिवसापासून मान्सून ने माघार घेतल्याने सोयाबीन कापणीसह काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या मात्र कापूस वेचणीची लगबग सुरू असून कापूस वेचणीला…
