वर्षानुवर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवास्यांना वेकोलीने त्रास देऊ नये ,पालकमंत्र्यांनी वेकोलीच्या अधिका-यांना सुनावले
चंद्रपूर, दि. 18 ऑक्टोबर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ, हिंदूस्थान लालपेठ कॉलनी आणि इतर भागात गत 40 ते 50 वर्षांपासून लोकांचे वास्तव्य आहे. नागरी सुविधांची कामे या क्षेत्रात करण्यात आली आहेत.…
