तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावा वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाधिकारी यांना निवेदन
प्रती/प्रवीण जोशीढाणकी….. विविध समस्यांनी ग्रासलेल्या उमरखेड तालुक्यातील प्रश्न तत्काळ मार्गी लावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने 23 सप्टेंबर रोजी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे आले असता…
