बल्लारपुर तालुक्यातील येनबोड़ी ते मनोरा रोड चे नुतनीकरन लवकरात लवकर करा:मनसे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांची निवेदनाद्वारे मागणी
बल्लारपुर तालुका येनबोडी किन्ही ते मानोरा हा रोड जड वाहतुकी ने खराब झालेला असुन रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे यामुळे या रस्तयावरून येजा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्याचा सामना…
