ठाकरे सरकार बरखास्त करा भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान याची मागणी
हिमायतनगर प्रतिनिधी काल केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना ह्या उद्धव ठाकरे यांचे आघाडी सरकार सूड बुद्धीचा राजकारणापायी व स्वताच्या स्वार्थापायी अटक करण्यात आली याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी…
