धर्म माणसाला संयम बाळगण्यास शिकवतो: आचार्य श्री महानन्द सूरीश्वरजी म.सा.
1 हिंगणघाट । श्री चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर तीर्थक्षेत्र, हिंगणघाट नगरी येथे प.पू. आचार्य श्री महानंदसूरीश्वरजी म.सा., मुनि श्री अभिषेक विजयजी म.सा. आदि ठाणा 2 चातुर्मासासाठी आहेत.धर्म म्हणजे ज्यापासून आपल्याला संयम…
