राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ढाणकी शहरात पथसंचलन, पथसंचलनामध्ये चालणाऱ्या स्वयंसेवकावर फुलाचा वर्षाव
प्रतिनिधी(प्रवीण जोशी)ढाणकी… ढाणकी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे वतीने विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव निमित्याने दिनांक 16 रविवार रोजी ठीक पाच वाजता आर्य वैश्य भुवन येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. सुरुवातीला…
