रिक्त असलेल्या शासकीय पदभरती लवकर सुरू करा. -आम आदमी पार्टी, बल्लारपुर यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी
विषय: गुरुवार दिनांक:- 25 ऑगस्ट 2022 रोजी बल्लारपूर युथ संयोजक सागर कांबळे जी यांच्या नेतृत्वाखाली व शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार, शहर निवळणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली, रोहित जनगमवार…
