जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी टोळी जेरबंद,22 लाख 16 हजाराचा मुद्देमाल जप्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) आंध्रप्रदेशातील अदिलाबाद येथुन अवैधरित्या गुटखा, पानमसाला सुगंधीत तंबाकु विक्रीकरीता यवतमाळ जिल्हयात येत असल्याची गोपनिय माहीती पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना मिळाली होती.सदर गोपनिय माहीतीची शहानिशा करुन कार्यवाही…
