सोनियाजी गांधी यांना शासनाकडून ईडी कार्यालया द्वारे त्रास देणाऱ्या केंद्र शासनाच्या या हुकूमशाही कारभाराचा निषेध म्हणून शांतता सत्याग्रह चे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना राजकीय सूडबुद्धीने लक्ष करून केंद्र शासनाकडून ईडी कार्यालया द्वारे नोटीस बजावून चौकशी चा ससेमिरा पाठीमागे लावून नाहक…
