अनेकांना मधल्या काळात रोजगार देणारे (करटूले)ठरला महत्वाचा आधार,दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या बांधवांना मिळतोय करटुले मधून आर्थिक हातभार
. प्रवीण जोशी, ढाणकी प्रतिनिधी ढाणकी परिसरातील /निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वर्षानुवर्षे वसलेल्या काही वाडया त्यामध्ये संतोषवाडी नागेशवाडी, हिरामण नगर या गावातील राहणाऱ्या बांधवाना रानभाजी कर्टुले ठरतेय वरदान.यवतमाळ…
