चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन चोरांना राळेगाव पोलीसानी केली अटक
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मंदिरातील तसेच लहान मोठ्या दुकानात छोट्या खाण्या चोऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामध्ये आज रोजी राळेगाव येथील पोलीस स्टेशनचा स्टॉप रात्रीला पोलीस…
