जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा राळेगाव तालुक्यात दौरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात जिल्हा अधिकारी यांचा दौरा सदर दौऱ्या दरम्यान राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका,वाढोणा बाजार, खडकी, वडकी गावाला धावती भेट देऊन पी.एम.किसान केवायसी आढावा, पिक पाहणी आढावा,…
