देवधरी घाटात आंतरराज्यीय जनावर तस्करीचा पर्दाफाश,वडकी पोलिसांची राष्ट्रीय महामार्गावर कारवाई रात्रगस्तीदरम्यान झडतीत प्रकार उघड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नागपूर-हैद्राबाद या ४४ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर रात्रगस्तीदरम्यान वाहन तपासणीत आंतरराज्यीय गोवंश तस्करीचा वडकी पोलिसांनी पर्दाफाश केला. तेलंगणात कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांचा ट्रक पोलिसांनी पकडला. ही…
