राळेगाव तालुक्यातील 34 गाव पोलीस पाटील विना ,शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर:पुरुषोत्तम निमरड
दिनांक 25/08/2022 रोजी यवतमाळ जिल्हा शांतता समितीची सभा नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे अध्यक्षतेखाली व मा.जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत आगामी सन पोळा , गणपती उत्सव…
