आनंदवाडीतील समस्यांसाठी मनसेचा पालीकेवर मोर्चा
डफडे वाजवून वेधले लक्ष : मुख्याधिकार्यांचे आश्वासन
वाशिम - शहरातील अकोला नाकाजवळील आनंदवाडी प्रभागातील नाल्याची साफसफाई, रस्तेदुरुस्ती आदी समस्यांकडे पालीकेने सातत्याने दुलक्ष केल्यामुळे दिलेल्या इशार्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आनंदवाडीतील रहिवाशांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात…
