पंचायत समिती किनवट सह 134 ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या वेतन अपहार व कोरोना उपाय निधी च्या चौकशी चे अर्ज PM व CM ऑफिस ला पोस्ट
ग्राम पंचायत कर्मचारी यांचे वेतन अपहार हा किनवट तालुक्यासह नांदेड जिल्यातील सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून गणला जातो पण वारिष्ट अधिकारी हे अजून भ्रष्टा कर्मचाऱ्यांची किती पाठ राखणी करतात हे पाहण्या…
