बिरसा मुंडा चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन
प्रतिनिधी:सुमित चाटाळे पांढरकवडा येथील बिरसा मुंडा चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन दिनांक 27 जुलै 2021 रोजी करण्यात आले.पांढरकवडा येथील नगर परिषद कडे अनेक सामाजिक संघटना, व आदिवासी समाज बांधवांनी…
