उड्डाणपूल लवकर सुरू करावा – राष्ट्रवादी युवक काँग्रेस क चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालकानां निवेदन
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक के.के.वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल उड्डाणपूल तातडीने सुरु करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा.श्री.अंबादास खैरे यांनी राष्ट्रीय महामार्ग ३ चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण…
