सावंगी(पेरका)येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अनिलराव सुरकर तर उपाध्यक्ष पदी अतुलराव बेडदेवार यांची निवड.
राळेगाव तालुका प्रतिनिधीरामभाऊ भोयर(9529256225) राळेगाव तालुक्यातील सावंगी(पेरका)येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत व्यवस्थापन समितीची निवड दि.08/12/2021 रोजी झाली.यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अनिलराव सुरकर तर उपाध्यक्षपदी अतुलराव बेडदेवार यांची निवड…
