नियतीने मायबाप हिरावलेल्या लेकरांचे मनसेने स्वीकारले दायित्व,मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा सामाजिक उपक्रम
चंद्रपूर - वयाने लहान असतानाच आई चे निधन झाले आणि मोलमजुरी करून जगवणाऱ्या वडिलांनी त्यांना सांभाळून पोर लहानाचे मोठे झाले. परंतु दीर्घ आजाराने वडील देखील सोडून गेले आणि वडिलांच्या छत्रछायेत…
