माजरी येथे विविध शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भद्रावती तालुक्यातील माजरी येथील लिटिल फ्लॉवर इंग्लिश कॉन्व्हेन्ट , डॉ.बी .आर.आंबेडकर स्कूल , ब्लॅक डायमंड स्कूल येथे प्रजासताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देत राष्ट्र गीत गायन करीत प्रजासत्ताक दिन मोठ्या…
