राष्ट्रसंताची ग्रामगीता ही सामाजिक विकासाची आणि ग्राम परीवर्तनाची गुरुकिल्ली आहे- मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक: रामभाऊ भोयर शिवरा ( गोपाल नगर ) येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिंडी संमेलन आयोजित केले होते या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या…
