15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत
चंद्रपूर दि. 14 ऑगस्ट : ब्रेक दि चेन अंतर्गत निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार, जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, बाजारपेठेची वेळ सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली…
