अतुलभाऊ वांदीले यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
It राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मनसे वर्धा जिल्हाध्यक्ष 'अतुलभाऊ वांदिले' यांचे वर्धा जिल्ह्यातील व तसेच विदर्भातील पक्षश्रेष्ठीचे धडाडीचे कार्य पाहून पक्षप्रमुख मा.'राजसाहेब ठाकरे' यांनी १५ वर्षांपासून टाकलेला विश्वास 'अतुलभाऊ…
