गडचांदूर पोस्ट ऑफिसमध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत ग्राहकांचे हाल, पार्सल ची कामे ठप्प
1 संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी पोस्ट ऑफिस गडचांदूर मध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत असल्याने ग्राहकांना अतोनात त्रास होत आहेत. संपूर्ण पोस्टाचा डोलारा त्यांच्यावर असल्याने पोस्टात येणाऱ्या ग्राहकांची कामे खोळंबली…
