जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांची दसरा ,दिवाळी अंधाराच्या सावटात: अतिवृष्टी नुकसान मदत व पिक विमा सनापूर्वी मिळणार का?
[सरकार शेतकऱ्याच्या आर्थिक हतबलतेकडे लक्ष घालणार का?]
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले नुकसान मदत मिळाली नाही तोच अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा अटॅक झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन ह्या पिकाचे खूप…
