धनगर मेंढपाळ परिवाराला सांत्वनपर भेट व शोकसभेचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) वीज पडल्यामूळे दि.6 जुलै रोजी राळेगांव तालुक्यातील पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या तेजनी जंगलात साहेबराव शिंदे यांच्या बारा मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या तसेंच मेंढपाळ बांधव शिवा…
