मृगाच्या अखेरीस बरसल्या मृगधारा उकाड्यापासून नागरिकांना मिळाला दिलासा
सहसंपादक:- रामभाऊ भोयर मागील काही दिवसापासून बळीराजा ज्याची अपेक्षा करीत होता ती अपेक्षा आता संपली असून मृगाच्या अखेरीस मृगधारा बरसल्याने मशागतीच्या कामांना वेग येणार असून नागरिकांना उखाड्यापासून दिलासा मिळाला आहे.…
