मोक्षधाम समितीच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे दातृत्व करणारे दाते येत आहेत पुढे ,अंकमवार परिवाराकडून पुढील कार्यासाठी २१ हजार रुपये मदत
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत भयावह होती दिवसा सुद्धा सर्वसामान्य तिथे फिरण्यास व जाण्यास सुद्धा धजावत नव्हते सुविधांची वाणवा होती कोणत्याही प्रकारच्या सुविधे विना स्मशानभूमी ओस पडली…
