तालुकास्तरीय क्रीडा सामन्यात जि. प. उ. प्रा. शाळा पिपळापूर येथील विद्यार्थ्यांनी विविध खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर खेळ व क्रीडा संवर्धन पं. समिती राळेगाव अंतर्गत लखाजी महाराज झाडगाव येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा सामन्यात जि. प. उ. प्रा. शाळा पिपळापूर येथील विद्यार्थ्यांनी…
