महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता 13 ऑक्टोंबर ऐवजी 16 ऑक्टोंबर ला होणार,संजीव भांबोरे यांच्या मागणीला यश
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर महाराष्ट्रातील विविध 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यातील 1166 ग्रामपंचायत च्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाने 13 ऑक्टोंबर ला मतदानाची तारीख निश्चित केली होती व 14 ऑक्टोबरला मतमोजणीची तारीख…
