महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अनिरुद्ध बडवे यांचे दुर्धर आजाराने दुःखद निधन
शिवराया क्लबचे पूर्व क्रिकेटर तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अनिरुद्ध बडवे यांचे वयाच्या 43 व्या वर्षी दुर्धर आजाराने दुःखद निधन झाले. समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर होते तर, अनेक गरजवंतांना…
