अवैध रित्या तांदूळ घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ विभागाच्या वतीने दिं १ फेब्रुवारी २०२३ रोजी पेट्रोलिंग करीत असताना राळेगाव येथे सापळा रचून…
