राळेगांव सोसायटीच्या बॅंक प्रतिनिधी म्हणून प्रकाशजी मेहता यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे बॅंक प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रकाशजी देवकृष्ण मेहता यांची नियुक्ती एका आदेशान्वये करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
