पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्याकरिता महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या: देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा संपन्न झाली या प्रचार सभेत इंडिया आघाडीवर त्यांनी टीका…
