राजकारणी लोकांनी विकास कामे करत असताना सामाजिक सेवेच्या कार्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही – मधुसूदन कोवे गुरुजी.
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर लोकदुत वर्धापन दिनानिमित्त माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे " निराधारांना आधार " म्हणून स्वादिष्ट भोजन आणि शेला दुपट्टा असा कार्यक्रम आयोजित केला होता या सामाजिक कार्यक्रमा…
