इस्पात कोळसा खाणीतील चोरीचा छडा अद्याप लागलाच नाही?
वणी:- परिसरात कोळशाची मोठया प्रमाणावर तस्करी होतेय.यात वाहतूकदार सुद्धा सामील आहे.मात्र पोलीस प्रशासनाने खनिकर्म विभागाचा अहवाल मागितला आहे. यात लालपुलियात स्थायिक असलेल्या वाहतूकदार कंपन्या सहभागी असल्याची कुजबुज आहे. तर लालपुलियात…
