केंद्रप्रमुख संघाकडून काटोल नवनिर्वाचित सभापती संजय डांगोरे यांचा सत्कार,महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, काटोलचे आयोजन
तालुका प्रतिनिधी/१७ ऑक्टोबरकाटोल - काटोल पंचायत समितीच्या सभापतीपदी संजयडांगोरे व उपसभापतीपदी निशिकांत नागमोते यांची नुकतीच निवड झाली.यानिमित्त महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शाखा काटोलच्या वतीने पं.स सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाल…
