शिरोमणी संत सेवालाल महाराज जयंती संपूर्ण कार्यालय शाळांमध्ये फोटो लावून साजरी करा: श्रावणसिंग वडते
सहसंपादक : रामभाऊ भोयर बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण देशात 15 फेब्रुवारीला 287 वी जयंती मोठ्या उत्साहात बंजारा बांधव साजरी करत असतांनाच शासनस्तरावर या जयंतीला…
