होमिओपॅथिक फिजीशियन असोसिएशन गोंडपिपरी ,कोठारी, पोंभूर्णा तफेॅ इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड प्राप्त डॉ. कीरमे यांचा सत्कार
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम दिनांक १४ जान. २०२४ ला विश्रामगृह पोंभूर्णा येथे आयोजित सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ तूंबडे,चंद्रपूर येथील यूराॅलाॅजिसट डाॅ. बोरीकर ,…
