दिल्लीच्या संघटनेत महाराष्ट्रातील तीन महिलांची गरुड झेप
सहसंपादक: रामभाऊ भोयर अखिल भारतीय मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला प्रकोष्ठ पंजीकृत दिल्ली S/20086 ह्या संघटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीत मुंबईच्या श्रीमती सुशीलाताई कडेल/वर्मा ह्या वरिष्ठ संंरक्षिका, विदर्भातील अकोल्याच्या सु.श्री.चंचलताई सहदेव /वर्मा…
