वाघाडी बेड्या वर “आम्ही साऱ्या सावित्री ” वस्तीगृहात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर ३ जानेवारी २०२४ ला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन वाघाडी येथील पारधी बेड्या वर "आम्ही साऱ्या सावित्री" या मुलींच्या वसतिगृहात आयोजित केला…
