शेतातील विजेचे खांब व रोहित्रांचे भाडे द्या:- पियूष रेवतकर ,जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदन
वर्धा:- शेतामध्ये महावितरण व खासगी कंपनीचे विजेचे खांब, तार, रोहित्र असल्यास त्याचे शेतकऱ्यांना भाडे द्यावे अशी मागणी जनकल्याण फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या…
